Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

रोपशाळा (Nursery):
• नर्सरीमधील पाण्याrचा निचरा करून टाकला जातो आणि त्या‍मुळे रोडन्टा प्राणी स्वेछंदपणे शेतातील वाफ्यांमधून फिरतात व फुटलेल्याट अंकुरांची नासाडी करतात. त्याटनंतर, ते पाण्याेच्याक पातळीच्याा वर असलेली 1-2 इंच उंचीची रोपे कुरतडून टाकतात. मुख्यच शेत (Main field):
• काही वेळा हे रोडन्टa प्राणी स्थचलांतर केलेले कोंब बाहेर ओढून काढतात आणि मुख्यन शेतामध्येर रिकाम्या जागा तयार करतात.
• सामान्यळपणे, त्यां चे क्रियाकलाप शेताच्या सर्व आतील बाजूंना 2-4 मीटर जागा सोडूनच घडत असतात.
• सुरूवातीला, झालेली हानि लहान डागांच्याक स्वेरूपात दिसून येते आणि मग काही काळाने, हे सर्व लहान डाग मिळून एक खूप मोठा डाग तयार होतो. कोंबावर हल्लाव करण्यासपासून हानि वाढण्याकस सुरूवात होते आणि अंकुर दिसेपर्यंत हे सतत चालू असते.
रोडन्टड प्रबंधन/कुरतडणार्याल प्राण्यांआचे प्रबंधन: (Rodent Management) :
• कुरतडणारे प्राणी हे शेतीच्यार पिकांना सर्वांत जास्त‍ उपद्रव देणार्याय महत्वूपूर्ण गैर-कीटकीय प्राण्यांणपैकी एक आहेत, विशेषत: भातशेतीला हे जास्ते हानि करतात. कुरतडणारे प्राणी किंवा रोडन्टासचे प्रकार (Types of rodents):
• लहान आकाराची घूस: बॅन्डिकोटा बॅन्गापलिनिस
• शेतामधील उंदीर: मस बुडुगा
• इंडियन गर्बिल: टाटेरा इंडिका
• मऊ फर असलेला शेतातील उंदीर: रॅटस मेल्टााडा विविध स्त रांवरील हानि(Damage at different stages):
• भारतात, उंदरांपासून भातशेतीस अंदाजे 5 ते 10 टक्केि नुकसान होत असते. शेतातील पिकांपैकी रोडन्टरसकरीता भातशेती ही सर्वांत जास्तश भेद्य आहे.
• अंकुर कुरतडण्या बरोबरच, ते पिकलेली धान्यआ कणसे देखील आपल्याs बिळांमध्येय ओढून नेतात.
1) ऍसिफेट @75 ग्रॅम किंवा कार्बारिल @ 100 ग्रॅम किंवा एंडोसल्फान 40 मिलि हे 1 किग्रॅ शिजवलेल्या भातामध्ये मिसळून तो भात विषारी आमिष म्हणून वापरणे.
1) पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रखर दिवा किंवा पेट्रोमॅक्सची बत्ती वापरून त्यांना वेचून नष्ट करणे.
खेकडे पॉलिफॅगस प्रकारचे प्राणी आहेत म्हणजे ते विविध प्रकारची तयार पिके फस्त करतात. ते अगदी लहान रोपटी जमिनीजवळच तोडून ती बिळात घेऊन जातात आणि तेथे खातात. खेकडे साधारणपणे रात्रीच हिंडतात. ते खाचरांच्या बांधांमध्येही बिळे करीत असल्याने माती सैल होऊन पाणी वाहून जाते व पिकाला कमी पाणी मिळते.
25
Aug

क्रॅब (खेकडा) ( Crab (Khekada))

1. किडीचे नाव - क्रॅब 2. शास्त्रीय नाव - पॅराटेल्फुजा स्प. 3. स्थानिक नाव - खेकडा 4. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते मध्यम 5. पिकाच्या वाढीचे टप्पे - रोपटी
1) हंगामाच्या सुरुवातीस शेताचे बांध तणापासून मुक्त आणि स्वच्छ ठेवणे 2) पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करणे. ह्यामुळे जमिनीत गाढ झोपलेल्या अळ्या बाहेर येतात व त्यांना एकतर पक्षी खाऊन टाकतात किंवा त्यांना प्रखर उन्हाचा त्रास होतो. 3) अळ्या एका खाचरातून दुसर्याव खाचरात जाऊ नयेत ह्यासाठी खाचराभोवती चर खणून त्यात पाणी भरणे.
1) शेतामध्ये बेडकांचे प्रमाण वाढवणे तसेच असलेल्या बेडकांना सांभाळणे.
1) 0.06 टक्के सारपरमेथ्रिन 25 ईसी किंवा 0.1 टक्के कार्बारिल फवारणे किंवा कार्बारिल 10 टक्के पावडर, 20किग्रॅ/हे. ह्या प्रमाणात धुरळणे. 4- 5 अळ्या /चौरस मी. ईटीएल. नुसार
1) अंड्यांचे पुंजके वेचून नष्ट करणे. 2) खाचरात पाणी भरणे. ह्यामुळे अळ्या रोपांवर चढतात व अशा अळ्यांना पक्षी खाऊन टाकतात. 3) तयार पीक शेतात उभे न ठेवता ताबडतोब काढणे.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies