Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1. पा. ओरिझी ही ऍस्कॉमसाइट प्रकारची सॅक फंगी कुळातील एक बुरशी (फंगस) आहे. 2. ह्या बुरशीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोनिडिया किंवा कॉँडिओस्पोरस नावाचे बीजकण तयार करते. ते वार्या्बरोबर तसेच पावसाच्या थेंबांबरोबर सहजपणे सगळीकडे पसरू शकतात. 3. हे बीजकण तांदळाच्या दाण्यांमध्ये तसेच फोलपटांमध्ये बराच काळ राहू शकत असल्याने पुढील वर्षीच्या नव्या पिकावर परिणाम होऊ शकतो. रोगट रोपात तयार झालेले कोनिडिया आणखीनच पसरतात.
1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: पायरिक्युलारिया ओरिझी 2. मराठी नाव: करपा
Copy rights | Disclaimer | RKMP Policies