Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

25
Aug

एक्लिप्टाच अल्बा

मराठी नांव: मका कुटुंब: ऍसटरेसिया वर्णन: • विरळ फांद्या असलेली वार्षिक वनस्पठति. • पाने एकमेकांसमोर, बिनदेठाची, ओळबध्दग आणि दोन्हीड टोकांना अंडाकृति निमुळती; • उत्प त्तीने वाढ होणे – बियाणे
मराठी नांव: केना कुटुंब: कोमेलिनासिया वर्णन: • रूंद पाने असलेला झुडुपासारखा रानपाला • कटिबंधीय क्षेत्रांत विस्तृखतपणे पसरलेला. • खालच्याय बाजूला जाड रसप्रचुर पाने व मुळे असलेली वेलासारखी वनस्पतति • बियाणे पेरण्या साठी खड्डे कमी अंतरावर खणतात. • आर्द्र दलदलीच्याय परिस्थितिंशी ह्याचे चांगले अनुकूलन असते ज्याेमुळे वाढ तीव्रगतीने होते आणि ह्याचे निरंतर वाढणारे घनदाट झुबके वाढ होत असलेल्याच इतर वनस्पततिंचा कोंडमारा करतात. • उत्प.त्तीने वाढ होणे – बुंध्याचचे तुटलेले तुकडे.
मराठी नांव: कुराडु, कोंबाडा कुटुंब: अमरॅन्थाडसिया वर्णन: • ताठ तुकतकीत उंच वनस्प्ति 1-1.5 मी. उंचीची; • पाने पर्यायक्रमिक, सलग साधी आणि फांद्या नसलेली. • उथळ मुळे प्रणाली. • उत्पमत्तीने वाढ होणे – पावसाळ्यात अंकुरित होणारे बियाणे
मराठी नांव: कुटुंब: ऍसटरेसिया वर्णन: • हिवाळ्यातील वार्षिक वनस्पाति • ताठ, मऊ केसाळ व 50-90 सें.मी. उंचीची वार्षिक वनस्पयति; • पाने विपरीत नरम देठांची, अंडाकार, 2 ते 10 सें.मी. लांबीची, 0.5 ते 3 सें.मी. रूंदीची अणकुचीदार टोक असलेली आणि ठराविक अंतरावर क्रकच दांत असलेली. • बुंधा ताठ, केसाळ, सिलेंडर सारखा आकार असलेली आणि नोडस् जास्त लांब असतात. • फळे विवर्ण (राखाडी) काळी आणि वरच्याअ बाजूस बारीक केस आणि पॅपसच्याअ पट्ट्या असलेली. • उत्पवत्तीने वाढ होणे – बियाणे • कटिबंधीय व उपकटिबंधीय देशांमध्ये वितरित
मराठी नांव: काठे मठ कुटुंब: अमरॅन्था सिया वर्णन: • ताठ अणकुचीदार वनस्पॅति/झुडुप • बुंधा लालसर; ह्याला पर्णदंडाच्याु मुळापाशी 1 सें.मी.लांबीच्यास काट्यांची एक जोडी असते. पाने लांब देठांची, अंडाकृती किंवा लांबट, पाने काटेरी; • उत्पबत्तीने वाढ होणे – बियाणे. • उष्णब क्षेत्रांमध्येक पसरलेले
मराठी नांव: हारकीन कुटुंब: पोएसिया वर्णन: • उंची – 10 ते 62.5 सें.मी. पाने रूंद चपटी, 5 ते 20 सें.मी. लांबीची, तुकतकीत असतात.
मराठी नांव: रानटी नाचणी कुटुंब: पोएसिया वर्णन: • जाडे-भरडे, झुबकेदार वार्षिक गवत • मागील बाजूस रूंद कोंब किंवा फांद्या असलेले, 30 ते 45 सें.मी.उंची असलेले • मुळे तंतुमय, खोलवर आणि पसरलेली असतात. • हे जून आणि सप्टें बरच्या मध्यतकाळात फुलते. • उत्पूत्तीने वाढ होणे – बियाणे व जुनी मुळे • संपूर्ण भारतात पसरलेले आहे
मराठी नांव: कुटुंब: पोएसिया वर्णन: • वार्षिक गवत • वार्षिक असले तरी ही बारमाही वाढ दर्शविते. • हे जुलै व सप्टें बरच्याा मध्याकाळात फुलते. • उत्पुत्तीने वाढ होणे - बियाणे • कटिबंधीय व समशीतोष्णव हवामानात, आर्द्र तसेच शुष्का आणि उष्णस परिस्थितिंमध्येफ चांगले फोफावते.
मराठी नांव: पाखड कुटुंब: पोएसिया वर्णन: • नाजुक वार्षिक • ह्याचा फुलोरा म्होणजे दूर अंतरावर फुलणारा पुष्परगुच्छत असतो. • उष्णच कटिबंधांमध्येे विस्तृफत प्रमाणात वितरित. उत्पउत्तीने वाढ होणे – बियाणे
मराठी नांव: कुटुंब: सायपरेसिया वर्णन: • रायझोमॅटस वनस्प ति. कंदांसह रायझोम्सम असतात उत्परत्तीने वाढ होणे - रायझोम
Copy rights | Disclaimer | RKMP Policies