Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

11
Aug

प्रकार: कर्जत ३( Variety: Karjat 3)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत ३
२. जारी केल्याचे वर्ष - १९९४
३. कूळ - आयआर ३६ x केजेटी ३५-३
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे) - ४.५ ५.०
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - ११०-११५
७. वैशिष्ट्ये - उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश
11
Aug

प्रकार: कर्जत –२ ( Variety: Karjat –2)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष - १९९४
३. कूळ - आरपीडब्ल्यू ६-१७ x आरपी ४-१४
४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक
५. उत्पन्न (टन/हे) - ४.० - ४.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १३५-१४०
७. वैशिष्ट्ये – उष्णतेच्या लाटेस आणि जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील
८. सुचविलेला प्रदेश - महाराष्ट्रातील खात्रीलायक पाउस पडणारा प्रदेश
11
Aug

प्रकार: कर्जत- १ ( Variety: Karjat- 1)

१. संशोधन केंद्राचे नाव - कर्जत
२. जारी केल्याचे वर्ष -१९८७
३. कूळ - होलमाल्डिगा x आयआर ३६
४. दाण्याचा प्रकार – लहान जाड
५. उत्पन्न (टन/हे)- ३.० ३.५
६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस - १०५ -११०
७. वैशिष्ट्ये – जीवाणूंच्या करप्याला आणि बीपीएचला सहनशील
८. सुचविलेला प्रदेश – कोकणामधील जीवाणूंचा करपा पडणा-या प्रदेशात
1. पुसा बासमती 1,
2. कस्तुरी,
3. भोगवती,
4. इंद्रायणी,
5. कर्जत 3,
6. पवना,
7. पीकेव्ही खमंग,
8. पीकेव्ही मकरंद,
9. प्रभावती,
10. एसकेएल 7,
11. एसवायई-ईआर 1
1. सीएसआर 10,
2. सीएसआर 13,
3. सीएसआर 27*,
4. सीएसटी 7-1,
5. भूतनाथ,
6. पनवेल 1,
7. पनवेल 2,
8. पनवेल 3
1. आयईटी 15358,
2. महामाया,
3. सुधारित सांबा महसुरी,
4. आयजीपी 1-37,
5. कर्जत 7,
6. रत्नागिरी 2,
7. सिंदेवाही 75,
8. एसकेएल 8,
9. एसवायई 5
1. राशी, सीआर धन 40, सुधारित आंबेमोहोर, पराग 401, परभणी आविष्कार, तुळजापूर 1 (टी)
सुरक्षा, रत्ना, पुश्यमी, संपदा, अंबिका, जळगाव 5, कर्जत 1, कर्जत 184, कर्जत 4, पालघर 60, फोंडाघाट 1, राधानगरी 185-2, रत्नागिरी 73-1, रत्नागिरी 1, रत्नागिरी 24, रत्नागिरी 711-4, एसकेएल 6, सुगंधा, तेरणा, कर्जत 2, फुले समृद्धी, पीकेव्ही एचएमटी, रत्नागिरी 3, एसवायई 2001, एसवायई 4, एसीके 5, कर्जत 5, कर्जत 6, कुंडलिका, पालघर 1, फुले मावळ, फुले राधा, पीकेव्ही गणेश, रत्नागिरी-68-1-1, हायब्रीड: सह्याद्री, सह्याद्री2, सह्याद्री 3, सह्याद्री4*, केआरएच-2, पीए 6444, सुरुची

महाराष्ट्रात सुरु झालेल्या हायब्रीड प्रजातींची एकूण संख्या 55 होती.

1. लोकप्रिय संकर: सह्याद्री 2, सह्याद्री 3


11
Aug

काढणी व झोडपणी ( Harvesting and Threshing)

1. ओंबीतील 90 टक्के दाणे गवताच्या रंगाचे झाल्यावर पिकाची काढणी अगदी जमिनीजवळ करतात. 2. काढणी उशीरा केल्याने दाणे फुटून फार नुकसान होते.पक्षी व उंदीर धान्य खातात तसेच तुकडा तांदूळ जास्त निघतो. 3. काढणीची योग्य वेळ म्हणजे ओंब्या पिकून पाने किंचित हिरवी असतानाची. काढणी साधारणतः मजूर लावून विळ्याने करतात किंवा यांत्रिक औजार, स्वयंचलित यंत्रे इ. वापरतात. काढलेले धान्य शेतातच 3-4 दिवस सुकवतात. 4. कंबाइन हार्वेस्टपॅडलचलित थ्रॅशर यंत्राने किंवा यांत्रिक औजाराने करतात.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies