Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

मराठी नांव: कुटुंब: पोएसिया वर्णन: • सरपटणारे अत्युतत्तम बारमाही गवत • देठ 20 ते 40 सें.मी. लांबीची, गुळगुळीत नोडस् सह ताठ उभे असलेले. • उत्पणत्तीने वाढ होणे – वेली आणि बियाणे. हे स्टोुलनद्वारे देखील फार लवकर पसरतात. • आर्द्र कटिबंधात खूप जास्तो आढळतो आणि भारतातील एक महत्त्वपूर्ण रानपाला आहे.
25
Aug

पॅनिकम रिपेंस एल.

मराठी नांव: कुटुंब: पोसिया वर्णन: • सरपटत वाढणारा, बारमाही • स्थातयी रानापाला • उत्पतत्तीने वाढ होणे – रायझोम्स.च्यारद्वारे वानस्प तिक. रायझोम्स गांठी असलेले आणि फुगलेले असतात आणि नोडस् मधून ताठ देठ बाहेर पाठवतात.
मराठी नांव: कुटुंब: सायपरेसिया वर्णन: • कमकुवत बुंधा; 12.5 ते 45 सें.मी.उंच; • पाने अरूंद, निमुळती; सहपत्रे 2-3; • कठिण कवचाची त्रिकोनी फळे, पिवळट भुरा रंग असलेली
25
Aug

सायप्रस आयरिया एल.

मराठी नांव: वेणी लवाळा कुटुंब: सायपरेसिया वर्णन: • भाताच्या शेतांमध्येा विस्तृ्तपणे पसरलेली प्रजाति • बुंधा 15 ते 50 सें.मी. उंचीचा, त्रिकोनासारखा • पानांची लांबी 42.5 सें.मी.;सहपत्रे 3-5 ते 25 सें.मी. लांबीची; अणकुचीदार स्पांइक्सं (काटे) मध्येा 5 ते 15 स्पामइकलेटस्; कठिण कवचफळे त्रिकोनासारखी; अनिश्चित आकाराची, काळी असतात.
25
Aug

सायपरस डिफॉर्मिस एल..

मराठी नांव: छत्री लवाळा कुटुंब: सायपरेसिया वर्णन: • नाजुक, कमकुवत रोप. • बुंधा झुबकेदार, 12.5 ते 37.5 सें.मी. लांबीचा असतो. • पाने शिथिल आणि बुंध्या एवढ्या लांबीची असतात, सहपत्रे 2-3, 5 ते 20 सें.मी. लांबीची असतात.
कुटुंब: मार्सिलिसिआ (टेरिडोफिटा) वर्णन: • भुईसपाट वाढणारे रायझोम्स्ा आणि अस्थिर पाने असलेली उभयचर (पाणी व जमीन दोन्हीईवर वाढणारी) वनस्प्ति • पर्णदंड पाण्यााच्या् खोलीप्रमाणे आपली लांबी समायोजित करतात, भाताच्या शेतात उगवतात आणि वाहत्या पाण्याावर तरंगतात. • उत्प्त्ती – रायझोम्स्र
मराठी नांव: कडू चिंच कुटुंब: ऑनेग्रेशिया वर्णन: • वार्षिक वनस्पतति/रोप • उंची – 60 सें.मी. पर्यंत • पाने ओळबध्द् किंवा अणकुचीदार, साधी, वैकल्पिक • उत्प त्ती - बियाणे
मराठी नांव: कुटुंब: पोन्टे डेरिआसिया वर्णन: • मुळाचे खोड बुटके आणि थोडेसे ताठ असलेले • पाने रेषीय/ओळबंद किंवा अरूंद अंडाकार ज्याखचा मुळारंभ 5 ते 15 सें. मी. लांबीचा असतो. • उत्प त्ती – बियाणे आणि मुळाचे खुंट ओलसर जागेत चांगला फोफावतो
मराठी नांव: पाखड कुटुंब: पोएसिया वर्णन: • नाजूक/सडपातळ वार्षिक • बुंधा खाली सरपटणारा आणि वर ताठ असणारा, खालच्याल ग्रंथिवर मुळे असलेला. पानाचे पाते 7.5 सें.मी. ते 15 सें.मी.लांबीचे, बहुतेक जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे आडवे बंध असलेले. • उष्ण7 कटिबंधांमध्येत विस्तृ त प्रमाणात वितरित. • उत्प7त्ती - बियाणे
मराठी नांव: कुसळी पाखड कुटुंब: पोएसिया वर्णन: • झुबकेदार वार्षिक गवत. • उंची – 30-60 सें.मी. दाट, जाडे-भरडे, बहुतेक ताठ उभे आणि मुळाशी फांद्या असलेले. • गवताच्या– काडीचा रूंद भाग नसल्यातमुळे बिनदेठाची पानदळे बुंध्या-ला विळखा घालणार्याभ एका मऊ आवरणास जोडलेली असतात. पानाचे पाते 10 ते 30 सें.मी. लांबीचे आणि 5 ते 20 सें.मी. रूंद असते. मध्याभाग स्पचष्ट1 दृश्य असतो. • बुंधा बळकट असतो. मुळाशी फांद्यांना आधार देतो आणि अंकुरोत्पाादन करतो. • उष्णा कटिबंधांमध्येू विस्तृात प्रमाणात वितरित. • उत्पात्ती - बियाणे
Copy rights | Disclaimer | RKMP Policies