Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

1. पुसा बासमती 1, कस्तुरी, भोगवती, इंद्रायणी, कर्जत 3, पवना, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद, प्रभावती, एसकेएल 7, एसवायई-ईआर 1
1. सीएसआर 10, सीएसआर 13, सीएसआर 27*, सीएसटी 7-1, भूतनाथ, पनवेल 1, पनवेल 2, पनवेल 3
1. आयईटी 15358, महामाया, सुधारित सांबा महसुरी, आयजीपी 1-37, कर्जत 7, रत्नागिरी 2, सिंदेवाही 75, एसकेएल 8, एसवायई 5

1. राशी, सीआर धन 40, सुधारित आंबेमोहोर, पराग 401, परभणी आविष्कार, तुळजापूर 1 (टी)

सुरक्षा, रत्ना, पुश्यमी, संपदा, अंबिका, जळगाव 5, कर्जत 1, कर्जत 184, कर्जत 4, पालघर 60, फोंडाघाट 1, राधानगरी 185-2, रत्नागिरी 73-1, रत्नागिरी 1, रत्नागिरी 24, रत्नागिरी 711-4, एसकेएल 6, सुगंधा, तेरणा, कर्जत 2, फुले समृद्धी, पीकेव्ही एचएमटी, रत्नागिरी 3, एसवायई 2001, एसवायई 4, एसीके 5, कर्जत 5, कर्जत 6, कुंडलिका, पालघर 1, फुले मावळ, फुले राधा, पीकेव्ही गणेश, रत्नागिरी-68-1-1, हायब्रीड: सह्याद्री, सह्याद्री2, सह्याद्री 3, सह्याद्री4*, केआरएच-2, पीए 6444, सुरुची
1. कलागिर्गा, घणसाळ, चंपाकळी, कृष्णसाळ, तांबडाजोग, आंबेमोहोर, कसबाई, थिल्सा, पांढरी लुचाई, चिनूर
1. तांदूळ-नाचणी 2. तांदूळ-डाळी 3. तांदूळ-ज्वारी 4. तांदूळ-शेंगदाणे 5. तांदूळ-ऊस 6. तांदूळ-तेलबिया इतर
1. राज्यामध्ये 174.3 लाख हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली आहे जे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या सुमारे 80% आहे. 2. सिंचनाखालील एकूण क्षेत्रफळ 29.4 लाख हेक्टर इतके असून ते एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 17% आहे. 3. ऊस, कापूस, नाचणी, बाजरी, सोयबीन, सूर्यफूल आणि करडई ही प्रमुख पिके आहेत.
राज्याचे खालील कृषीपर्यावरणीय विभाग पाडण्यात आलेले आहेत: १. कृषीपर्यावरणीय विभाग 1: खूप जास्त पर्जन्यमान, लाल मृदा; २. कृषीपर्यावरणीय विभाग 2: खूप जास्त पर्जन्यमान, लाल नसणारी मृदा; ३. कृषीपर्यावरणीय विभाग 3: घाट विभाग ४. कृषीपर्यावरणीय विभाग 4: स्थित्यंतर 1, लालकडून लालसर तपकिरी मृदेकडे ५. कृषीपर्यावरणीय विभाग 5: स्थित्यंतर 2, करडी काळी मृदा; ६. कृषीपर्यावरणीय विभाग 6: दुष्काळी विभाग ७. कृषीपर्यावरणीय विभाग 7: निश्चित पर्जन्यमान, मुख्यत्वे खरीप पीक ८. कृषीपर्यावरणीय विभाग 8: मध्यम ते जरा जास्त पर्जन्यमान, शोषक थरांपासून बनवेली मृदा (ट्रॅप सॉइल) असते; ९. कृषीपर्यावरणीय विभाग 9: जास्त पर्जन्यमान मिश्र खडकांमधून तयार झालेली मृदा. राज्यामध्ये काळी, लाल, रेगूर आणि गाळाची मृदा आढळते.
१. महाराष्ट्र 15044’ आणि 2206’ उत्तर अक्षांश आणि 72056’ आणि 80054’ रेखांशांमध्ये आहे. २. त्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्र प्रदेश आणि दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्ये वसलेली आहेत. ३. येथील हवामान उष्ण आणि दमट आहे. पर्जन्यमान 762-4000 मिमी या श्रेणीमध्ये असते.
Copy rights | Disclaimer | RKMP Policies