Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

 

1. मातीमध्ये फोरेट 10ग्रॅम @ 10 किग्रॅ/हे. किंवा क्विनाल्फॉस 5ग्रॅ @ 15 किग्रॅ/ हे. किंवा कार्बोफ्युरॉन 3ग्रॅ @ 16.5 किग्रॅ/हे. लावणीनंतर 25 दिवसांनी देणे.एक अळी किंवा अंड्यांची संख्या /चौ. मी. ईटीएल वर आधारित

 2). पानांवर 0.06 टक्के एंडोसल्फान किंवा 0.08 टक्के क्विनाल्फॉस किंवा 0.08 टक्के फेनिट्रोथिऑन फवारणे, ईटीएल वर आधारित.

 

Terms :

 

1.  भातपिकावरची ही प्रमुख कीड आहे आणि दुहेरी पीक घेतले जाणार्‍या क्षेत्रामध्ये गंभीर स्वरूपाची असते.

 2.  ही अळी खोडाला भोक पाडून आतले अन्न शोषते आणि त्यामुळे मध्यवर्ती मूळच मरते. ह्याला डेड-हार्ट म्हणतात.

3.  पीक पुनरुत्पादनाच्या टप्प्याला असताना किडीने हल्ला केल्यास अशांना पोकळ पांढरी कणसे धरतात (ह्यांना स्थानिक लोक पाळिंज म्हणतात). डेड-हार्टस आणि व्हाइट-इअर्स (पांढरी कणसे) ओढली की लगेच तुटून हातात

Terms :

 

1. किडीचे नाव -  यलो स्टेम बोअरर

2. शास्त्रीय नाव -  सर्पोफागा इंसर्ट्युला

3. स्थानिक नाव -  खोड किडा

4. किडीची वैशिष्ट्ये -  वर्षभर केव्हाही आढळते

5. प्रादुर्भावाची तीव्रता -  कमी ते ग

Terms :
20
Jun

जमीन तयार करणे ( Land Preparation)

 

 

1. जमीन तयार करण्यामध्ये साधारणतः नांगरणी, कुळवणी व सपाटीकरणाचा समावेश होतो ज्यायोगे तिच्यात पेरणी करता येते.

2. जमीन तयार करण्यासाठी बैलजोडी, दुचाकी ट्रॅक्टर किंवा चारचाकी ट्रॅक्टर ह्याचा वापर करता येईल.

3. जमिनीच्या प्राथमिक स्वरूपाच्या मशागतीसाठी रोटाव्हेटरचा वापर नांगराऐवजी करता येईल.

Terms :
Copy rights | Disclaimer | RKMP Policies