Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

आर्मी वर्म (लष्करी अळी) - प्रतिबंधात्मक उपाय ( Preventive measures)

PrintPrintSend to friendSend to friend

1) हंगामाच्या सुरुवातीस शेताचे बांध तणापासून मुक्त आणि स्वच्छ ठेवणे
2) पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करणे. ह्यामुळे जमिनीत गाढ झोपलेल्या अळ्या बाहेर येतात व त्यांना एकतर पक्षी खाऊन टाकतात किंवा त्यांना प्रखर उन्हाचा त्रास होतो.
3) अळ्या एका खाचरातून दुसर्याव खाचरात जाऊ नयेत ह्यासाठी खाचराभोवती चर खणून त्यात पाणी भरणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies