Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

गोगलगाय नियंत्रण (Snails Control)

PrintPrintSend to friendSend to friend

सामान्यन नांव: गोल्डतन ऍपल स्नेाल, गोल्ड न मिरॅकल स्नेरल लॅटिन नांवे: पोमॅशिया कॅनालिकुलाता (लॅमार्क) होण्यानचा काळ: पिकाची हानि करण्यााची सीमा: अनुकूल परिस्थिति: गोल्डकन ऍपल गोगलगाय हंगामी तळी किंवा भाताच्याग शेतासारख्यास ओल्या जागी आढळते. पाणी पुरवठा करणारे कालवे आणि नद्यांमध्येंदेखील ही आढळते. हिला गिल्सस आणि एक फुफ्फुसासारखा अशी दोन श्वासनेंद्रिये असतात. ही माती खूप खोल खणते आणि नवा पूर आल्यारनंतर पुन्हांप पृष्ठशभागावर येते. दुष्कााळाच्याा दरम्याआन, ही आपले ऑपरक्युजलम बंद करून टाकते. सर्व ऋतुंमध्येा दिवसातून केव्हां ही वर्षभर जेथे सतत पाण्यायचा पुरवठा होत असेल अशा जागी प्रजोत्पाादन करते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies