Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

पोर्टुलॅका ओलेरॅसिया एल. कॉमन पर्सलेन

PrintPrintSend to friendSend to friend

मराठी नांव: घोळ
कुटुंब: पोर्टुलॅकाकेसिया
वर्णन:
• भुईसपाट पडलेली रसाळ वनस्पाति.
• बियाणे आणि बुंध्यालच्याप तुकड्यांनी ह्याचे उत्पायदन होते.
• बुंधा रसाळ, मांसल, फांद्या मुक्तापणे पसरलेल्याो, घनदाट वाढ होत असतांना साधारणपणे जाळ्या तयार होतात. फांद्या बहुतेक लालसर किंवा जांभळट असतात.
• कटिबंधीय आणि उपकटिबंधीय क्षेत्रांतून पसरलेले.
• आर्द्र व पाणी पुरवठा व्यकवस्थित असलेल्याप क्षेत्रांत चांगली फोफावते.
बुंध्याुचे तुकडे पुनर्स्थाअपित होवून वैयक्तिकरित्याल एक वेगळे रोप म्हाणून वाढतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies