Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

भातशेतीवर रानपाल्यारचा प्रभाव

PrintPrintSend to friendSend to friend

1. पोषक तत्वेक, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळविण्याोसाठी स्प र्धा करून भातशेतीचे उत्प न्न‍ आणि गुणवत्ता कमी करतात
पठारावरील थेट रोपणी केलेली भातशेती : पिकात 35 ते 40 टक्केी कमतरता
चिखलयुक्त मातीत थेट रोपणी : पिकात 20 ते 25 टक्केक कमतरता
स्थललांतरित भातशेती : पिकात 10 ते 15 टक्केत कमतरता
2. रानपाला वैकल्पिक यजमानाची भूमिका वठवून कीटकांच्या व रोगाच्याि समस्याक विकोपाला नेतो
3. पिकांच्याै हंगामातील दक्षता कमी करतो
4.जमिनीचे मूल्यै/किंमत कमी करतो
5. जल प्रदूषणाच्याक समस्यार येतात

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies