Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

यलो स्टेम बोअरर (पिवळा खोड किडा) ( Yellow stem borer (Khod kida)

PrintPrintSend to friendSend to friend

1. किडीचे नाव - यलो स्टेम बोअरर
2. शास्त्रीय नाव - सर्पोफागा इंसर्ट्युला
3. स्थानिक नाव - खोड किडा
4. किडीची वैशिष्ट्ये - वर्षभर केव्हाही आढळते
5. प्रादुर्भावाची तीव्रता - कमी ते गंभीर, 80.00 टक्क्यांपर्यंत
6. पिकाच्या वाढीचे टप्पे – वाढीचे सर्व टप्पे उदा. रोपटी, फुलोरा आणि फुटवा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies