Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

रानपाला नियंत्रणाच्यार संपूरक पध्दलती

PrintPrintSend to friendSend to friend

1. जमिनीची तयारी: मिश्रित रानपाल्याुचे स्थालांतर करण्यातपूर्वी नांगरणी किंवा वेचणी करणे आणि भातशेतीच्यान अंकुरांना रानपाल्याततून जोमाने वर येण्यावस वाव देणे.
2. रानपालामुक्ता बियाणे आणि अंकुरांचा वापर करणे
3. रोपणीच्‍या पध्दनती: सरळ ओळबध्दण रोपणी: हाताने किंवा यांत्रिक उपकरणाने रानपाला खुडणे सोपे असते.
• यदृच्छप रोपणी: हाताने किंवा यंत्राने रानपाला खुडणे कठिण होते.
• स्थचलांतर: रानपाला स्पार्धा कमी असते.
• थेट पेरणी: रानपाला स्पिर्धा गंभीर होते.
4. प्रकार: उंच वाढणारे परंपरागत प्रकार: रानपाल्यायशी जास्त स्पडर्धा असते.
• आधुनिक निम-बुटके प्रकार: रानपाल्यााची समस्याण जास्त: असते
5. रोपांतील अंतर आणि सघनता: कमी अंतर ठेवणे: रानपाला स्पेर्धा न्यूरनतम
उच्चआ सघनता: रानपाला स्परर्धा न्यूमनतम
6. उर्वरकांचा वापर करणे: रानपाला खुडल्‍यानंतर उर्वरकांचा वापर करावा
7. जल प्रबंधन: सतत डुंबून ठेवणे: रानपाल्या्ची वाढ कमी होते
• वै‍कल्पिक जलापूर्ती आणि कोरडे ठेवणे: रानपाल्या्ची जास्तम वाढ होते

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies