Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

रासायनिक नियंत्रण धूम्रीकरण (Chemical Control Fumigation)

PrintPrintSend to friendSend to friend

• अल्युरमिनियम फॉस्फाेइडसारखे धूम्रकारक प्रभावी असतात आणि शेतातील बिळांमध्ये‍ राहात असलेल्याु रोडन्टफसकरीता त्यां चा विस्तृअत वापर केला जातो.

• रोडन्टो नियंत्रणासाठी असलेली रोडेन्टीससाइडस् वापरणे हा एक सामान्य उपाय आहे

1. ऍक्यूाट रोडेन्टीससाइडस् (सिंगल डोज आणि जलद क्रिया), उदा., झिंक फॉस्फातइड.

2. क्रॉनिक रोडेन्टीयसाइडस् (मल्टीड डोज आणि मंद क्रिया), उदा., वॉरफेरीन, ब्रोमोडायोलोन.

ऍक्यू ट रोडेन्टीयसाइडस्:

ऍक्यू्ट रोडेन्टी‍साइडस् मध्ये्, झिंक फॉस्फा्इड आणि बेरियम कार्बोनेट वापरासाठी नोंदणीकृत आहेत.

झिंक फॉस्फाॉइड हा फक्त‍.....

रोडन्टॉ नियंत्रणासाठी ऍक्श‍न प्लॅ्न/कार्य योजनादिवस 1    


जिवंत बिळे शोधा आणि 20 ग्राम प्रलोभक सामग्री बिळात टाका.


दिवस 3    


बिळामध्‍ये 10 ग्राम झिंक फॉस्‍फाइड विष ठेवा.


दिवस 4    


मेलेले उंदीर एकत्र करा आणि त्‍यांना पुरून टाका. सर्व बिळे बंद करून टाका.


दिवस 5    


बरो फ्यूमीगेटरने बिळांमध्‍ये धूर करून अवशिष्‍ट प्रजेचा ही नाश करून टाका. प्रत्‍येक उघड्या बिळामध्‍ये अल्‍युमिनियम फॉस्‍फाइडच्‍या 2 गोळ्या टाका.


दिवस 13   


शुष्‍क काळ्या मातीमध्‍ये धूम्रीकरण परिणाम देणार नाही. म्‍हणून, प्रत्‍येक बिळांत ब्रोमोडायोलोनची 1 वडी टाका. ब्रोमोडायोलोन प्रलोभनाचा पुनश्‍च वापर करा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies