Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

सायप्रस रोटन्डास एल. (पर्पल नट सेड्ज)

PrintPrintSend to friendSend to friend

मराठी नांव: गाठी लवाळा
कुटुंब: सायपरेसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाल्यानतील एक.
• उंची – 15 ते 60 सें.मी.
• रोप मुळाशी फुगलेले आणि जाड असते. ह्याचा विस्ता.र त्रिकोनी तलम असतो, उंची 10 ते 60 सें.मी., मुळाशी असलेल्याड झाड-झुडुपांमधून 30 ते 50 सें.मी. लांबीची व 8 सें.मी. रूंदीची निमुळती गवतासारखी पाने उगवतात.
• पाने तलम चकचकीत, गडद हिरवी आणि वरच्या. पृष्ठ-भागावर कंगोरे असलेली असतात.
• जमिनीखालील नाजुक वेलकांड्या बुंध्यािच्याफ तळापासून वाढतात आणि काळ्या, अनियमित आकाराच्याी किंवा 2 सें.मी. लांबीचे गोलाकार कंदांची एक श्रृंखला तयार करतात.
• मूळ रोपाला संलग्ना असलेली कंदमुळे नवीन रोपांचे उत्पापदन करण्यातसाठी अंकुरित होतात.
• बुंध्यााच्या शिरोभागातून पुष्पनविन्यापस फुलून येतो. ह्यामध्येा पुष्क.ळशा नाजुक फांद्या असतात ज्यांुना बारीक काटे असतात आणि त्यां चा रंग फिकट किंवा गडद भुरा असतो.
• प्रत्येाक लहान काट्यात 10 ते 30 लहान पुष्पअसंनिवेश असतात जे पिकल्या नंतर काळी त्रिकोनी कवचाची फळे तयार होतात.
• रायझोम्सयमुळे जमिनीखालील कंद उदयास येतात ज्यांटची घनदाट वाढ चांगलीच फोफावते.
• हे कंद जमिनीत 10 सें.मी. खोलवर जातात आणि खाद्यान्नां चा संग्रह करतात तसेच उत्पतत्तीचे प्रभावी साधन ठरतात.
• प्रत्येनक कंद वैयक्तिरित्याे अंकुरित झाल्याटनंतर 3 आठवड्यांनी नवीन कंद उगवतात.
• कंदांना नोडस्, इंटरनोडस् असतात आणि शल्कापर्णे असतात.
• रोपटे सावलीकरीता संवेदनशील आहे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies