Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

सिनेडोन डॅक्टिलोन एल. (बर्मुडा ग्रास)

PrintPrintSend to friendSend to friend

मराठी नांव: हराळी
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाल्याएतींल एक
• लांब वेलकांड्या असलेले बारमाही गवत ज्याचला नोडसजवळ मुळे असतात आणि जमिनीखाली विस्ताार पावणारे रायझोम असतात.
• पानांची लांबी 3 ते 20 सें.मी. असते. पडद्यासारखा दिसणारा गवताच्या काडीचा रूंद भाग अनुपस्थित असतो.
• फुलणारे देठ/बुंधे 15 ते 50 सें. मी. लांबीचे असू शकतात.
• पुष्परविन्या सामध्ये5 4-5 नाजुक जांभळट काटे असतात आणि त्यां ची लांबी 10 सें.मी.असते. हे लहानसे काटे फिकट हिरवे किंवा जांभळट, बिनदेठाचे, पाठीमागच्यात बाजूला वैकल्पिक स्व रूपात दबलेले, 2 पाने एकमेकांवर चढलेली आणि एकच फूल असते.
• उत्प त्तीने वाढ होणे – बियाण्याचपेक्षा वानस्पा,तिक पध्दातीने जास्त वाढते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies