1. हात खुडणी (हाताने रानपाला खुडणे) : हाताने किंवा खुरपे, फावडे किंवा कोयत्या सारख्या उपकरणाने रानपाला खुडणे
2. यांत्रिक रानपाला खुडणी: रोटरी खुडणी: सरळ ओळींमध्ये हाताने किंवा यंत्राने ढकलून खुडणी करणे
3. रासायनिक खुडणी: अशी रसायने जी उल्लेाखनीय स्वळरूपात इतर रोपांना (पिकांना) हानि न करता काही रोपांना (रानपाला) मारण्यायस समर्थ असतात त्यांवना हर्बिसाइडस् म्ह णतात.
1. जमिनीची तयारी: मिश्रित रानपाल्याुचे स्थालांतर करण्यातपूर्वी नांगरणी किंवा वेचणी करणे आणि भातशेतीच्यान अंकुरांना रानपाल्याततून जोमाने वर येण्यावस वाव देणे.
2. रानपालामुक्ता बियाणे आणि अंकुरांचा वापर करणे
3. रोपणीच्या पध्दनती: सरळ ओळबध्दण रोपणी: हाताने किंवा यांत्रिक उपकरणाने रानपाला खुडणे सोपे असते.
• यदृच्छप रोपणी: हाताने किंवा यंत्राने रानपाला खुडणे कठिण होते.
• स्थचलांतर: रानपाला स्पार्धा कमी असते.
• थेट पेरणी: रानपाला स्पिर्धा गंभीर होते.
4. प्रकार: उंच वाढणारे परंपरागत प्रकार: रानपाल्यायशी जास्त स्पडर्धा असते.
• आधुनिक निम-बुटके प्रकार: रानपाल्यााची समस्याण जास्त: असते
5. रोपांतील अंतर आणि सघनता: कमी अंतर ठेवणे: रानपाला स्पेर्धा न्यूरनतम
उच्चआ सघनता: रानपाला स्परर्धा न्यूमनतम
6. उर्वरकांचा वापर करणे: रानपाला खुडल्यानंतर उर्वरकांचा वाप
1. हे रानपाला उगवणे आणि रानपाला बियाण्यांमचा प्रसार ह्यावर नियंत्रण ठेवतात.
2. सोपे आणि कमी खर्चाचे
3. प्रतिबंधक उपायांमध्येर रानपालामुक्त बियांचा वापर; रानपालामुक्त, बियांचे वाफे, रानपालामुक्तस चांगल्या प्रकारे कुजवलेले एफवायएम, स्व्च्छप उपकरणे व यंत्रे, स्विच्छ जलसिंचन कालवे.
पीक-रानपाला स्पिर्धा – अवलंबून आहे
1. भातशेतीच्या प्रकाराचे संवर्धन
• उंच जमीन – गंभीर स्पार्धा
• तळ जमीन – कमी स्प्र्धा
• खोल पाणी – कमी स्प्र्धा
2. पिकाच्या– स्था्पनेची पध्द त
• रोपांचे स्थालांतर – कमी ते संयमित
• थेट बियाणे पेरणी – गंभीर स्पचर्धा
3. प्रकार
• उंच – कमी स्पंर्धा
• निमबुटके – जास्तर स्पचर्धा
• कमी नांगरणी – जास्तं रानपाला स्पयर्धा
• उच्चन नांगरणी – कमी स्पलर्धा
4. सांस्कृ तिक पध्दसती
• जमिनीची तयारी
• चिखलाची जमीन – कमी स्पीर्धा
• चिखल नसलेली – जास्त् स्परर्धा
मराठी नांव: गाठी लवाळा
कुटुंब: सायपरेसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाल्यानतील एक.
• उंची – 15 ते 60 सें.मी.
• रोप मुळाशी फुगलेले आणि जाड असते. ह्याचा विस्ता.र त्रिकोनी तलम असतो, उंची 10 ते 60 सें.मी., मुळाशी असलेल्याड झाड-झुडुपांमधून 30 ते 50 सें.मी. लांबीची व 8 सें.मी. रूंदीची निमुळती गवतासारखी पाने उगवतात.
• पाने तलम चकचकीत, गडद हिरवी आणि वरच्या. पृष्ठ-भागावर कंगोरे असलेली असतात.
• जमिनीखालील नाजुक वेलकांड्या बुंध्यािच्याफ तळापासून वाढतात आणि काळ्या, अनियमित आकाराच्याी किंवा 2 सें.मी. लांबीचे गोलाकार कंदांची एक श्रृंखला तयार करतात.
• मूळ रोपाला संलग्ना असलेली कंदमुळे नवीन रोपांचे उत्पापदन करण्यातसाठी अंकुरित होतात.
• बुंध्यााच्या शिरोभागातून पुष्पनविन्यापस फुलून येतो. ह्यामध्येा पुष्क.ळशा नाजुक फांद्या असतात ज्यांुना बारीक काटे असतात आणि त्यां चा र
मराठी नांव: हराळी
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाल्याएतींल एक
• लांब वेलकांड्या असलेले बारमाही गवत ज्याचला नोडसजवळ मुळे असतात आणि जमिनीखाली विस्ताार पावणारे रायझोम असतात.
• पानांची लांबी 3 ते 20 सें.मी. असते. पडद्यासारखा दिसणारा गवताच्या काडीचा रूंद भाग अनुपस्थित असतो.
• फुलणारे देठ/बुंधे 15 ते 50 सें. मी. लांबीचे असू शकतात.
• पुष्परविन्या सामध्ये5 4-5 नाजुक जांभळट काटे असतात आणि त्यां ची लांबी 10 सें.मी.असते. हे लहानसे काटे फिकट हिरवे किंवा जांभळट, बिनदेठाचे, पाठीमागच्यात बाजूला वैकल्पिक स्व रूपात दबलेले, 2 पाने एकमेकांवर चढलेली आणि एकच फूल असते.
• उत्प त्तीने वाढ होणे – बियाण्याचपेक्षा वानस्पा,तिक पध्दातीने जास्त वाढते.
मराठी नांव:
कुटुंब: पोएसिया
वर्णन:
• जगातील सर्वांत वाईट रानपाला आणि ह्याचे रायझोम् खूप खोलवर आणि पसरलेले असतात.
• उंची 60 ते 120 सें.मी.
• पाने ओळबध्दा, उभी धारदार कडा असलेली आणि एक निमुळते टोक असलेली.
• मुळे तंतुमय असतात.
• हा रानपाला मे व सप्टेंनबरच्याे मध्यककाळात फोफावतो.
• उत्पात्तीने वाढ होणे- बियाणे व रायझोम्स्े
मराठी नांव: घोळ
कुटुंब: पोर्टुलॅकाकेसिया
वर्णन:
• भुईसपाट पडलेली रसाळ वनस्पाति.
• बियाणे आणि बुंध्यालच्याप तुकड्यांनी ह्याचे उत्पायदन होते.
• बुंधा रसाळ, मांसल, फांद्या मुक्तापणे पसरलेल्याो, घनदाट वाढ होत असतांना साधारणपणे जाळ्या तयार होतात. फांद्या बहुतेक लालसर किंवा जांभळट असतात.
• कटिबंधीय आणि उपकटिबंधीय क्षेत्रांतून पसरलेले.
• आर्द्र व पाणी पुरवठा व्यकवस्थित असलेल्याप क्षेत्रांत चांगली फोफावते.
बुंध्याुचे तुकडे पुनर्स्थाअपित होवून वैयक्तिकरित्याल एक वेगळे रोप म्हाणून वाढतात.