Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

महाराष्ट्रातील तांदळाचे मुख्य हंगाम ( Major seasons of rice growing in the Maharashtra)

PrintPrintSend to friendSend to friend

१. महाराष्ट्रामध्ये तांदळाची लागवड ही मुख्यतः पावसाच्या काळामध्ये (उदा. खरीप) केली जाते. मराठवाड्यामध्ये तांदळाखाली असणारे क्षेत्र ९०,००० हेक्टर असून ती पूर्णपणे लावणीखालील आणि पावसाच्या पाण्यावरील लागवड आहे.

२. कोकण प्रदेशामध्ये तांदूळ रब्बी हंगामामध्ये केवळ १६,००० हेक्टर क्षेत्रावर पिकविला जातो. हा प्रदेश रायगडमधील रंजाळा आणि काळ प्रकल्पांतर्गत येतो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies