Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

प्रबंधन पध्दतती: (Management practices of Rodents)

PrintPrintSend to friendSend to friend

पाणी आत यायच्याय जागेवर 5 एमएमच्याू जाळीसह पडदे लावणे ही एक भौतिक पध्दपत आहे. ह्यामुळे गोगलगायींच्या प्रवेशावर आळा बसेल आणि त्याच भातशेतात अगदी सहज प्रवेश करू शकणार नाहीत, तसेच त्यांवना हातांनी उचलून फेकण्याभस देखील मदत मिळेल. पिके लावण्यालपूर्वी त्यांवची मोठी संख्याू यांत्रिक क्रियेने संपुष्टांत आणण्या्चा सल्लाट देण्या्त येतो. इतर यांत्रिक नियंत्रण पध्दवतींमध्येा रोपांच्या‍ स्थकलांतरापूर्वी आणि नंतरदेखील गोगलगायींना हाताने उचलून फेकणे, ठेचून मारणे, बांबूने टोचून मारणे किंवा इतर लाकडी वस्तूं्चा वापर करणे अशा पध्दनतींचा वापर अंडी गोळा करण्‍यासाठी करता येतो. अशाच प्रकारे, हाताने चालवायच्याध उपकरणाने गोगलगायींची अंडी असलेल्याक दोन ढेपसांमधील अंड्यांचा ढीग ठेचून मारून टाका म्हरणजे गोगलगायींच्याल संख्येनला आळा बसेल. शिफारस करण्याणत आलेल्या् परंपरागत नियंत्रण पध्दबतींमध्ये , मोठी रोपटी लावणे, उच्चा घनत्वा राखून रोपे लावणे, किंवा पाण्यारच्यार पातळीच्याम वर बांधावर रोपे लावणे हे सर्व उपाय गोल्डान ऍपल गोगलगायीविरूध्दल करून पाहण्याचचा सल्लाळ दिला जातो. जमिनीवर हायड्रोटिलर किंवा रोटोटिलरचा वापर करून ती सारखी करता येते. गोगलगायींना मारण्याासाठी ऑफ-सीझन नांगरणीदेखील करता येते. गोगलगायींना सूर्यप्रकाशात आणा. शेतामधील पाणी कोरडे करणे फायद्याचे ठरेल. नियंत्रणाच्याा स्व्रूपात आलटून पालटून पिके घेणे किंवा दोन हंगामाच्याो फावल्याच काळात पिके घेण्यातची देखील शिफारस करण्याात येते. शोतांमध्येठ थोडेसेच पाणी राखण्‍यासाठी जरासे खोलवर वाफे करावेत. ह्या पध्दोतीचा वापर केल्याधने देखील गोगलगायींच्या् प्रवेशास आळा बसतो, म्हेणून हाताने गोगलगायी उचलून फेकण्या्स देखील मदत होते. हे सर्व अंतिम नांगरणीच्या वेळी करता येईल. पहिल्याल दोन आठवड्यांमध्येा पाण्याेची चांगली पातळी उपलब्धं करविण्या ची ही शिफारस केली जाते. जापानमध्ये् गोल्डेन ऍपल गोगलगायींविरूध्द‍ सामान्यळ चिमटे वापरणे, जापानी क्रुशिअन वापरणे, हेरोन, आणि जैविक नियंत्रण घटक म्ह णून खुरपे वापरणे प्रभावी ठरले होते. काजव्या चे अळूदेखील गोगलगायींचे प्रभावी नैसर्गिक शत्रु आहे. भाताच्यार शेतामध्ये. बदके पाळणे आणि मत्य्खीलपालन करण्याकची देखील शिफारस जैविक नियंत्रणाच्यात स्वेरूपात केली जाते. पक्षी ह्यांची अंडी व अर्भके खातात. उंदीर आणि सर्प देखील ह्यांचे भक्षण करतात. मेटलडिहाइडसारखी मृदुकवचीयनाशके वापरण्यारचा सल्लाआ दिला जातो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies